श्रवणीय
बर्याच वर्षांनी देशपांडे कुटूंब गावी आलं. अमेरिकेतून आले की मुंबईत राहून लगेच परतीचा प्रवास असायचा. गावी चुलत घराणं होतं, पण फोनवरच काय तो संपर्क साधला जायचा. पण ह्या वर्षी मात्र सगळेच गावी आले, त्यात ह्यावेळी सोबत आदित्यही. आदित्य देशपांडे, वय वर्ष 17, ह्याची बर्याच वर्षानंतरची ही गावाकडे चक्कर. बाॅर्न अँड ब्राॅट अप अमेरिका, समजुतदार, आपल्या मूळ ओळखून असणारा पण तरिही […]
Recent Comments