कृष्ण
कृष्ण म्हंटल की मन वेडं होतंच!मन धावत जातं त्याच्या मागे; रानावनात, नदी काठी, दर्या- खोर्यांतून, तो जाईल तिथे; मन वेड्यासारखं धावत जातं. त्याचं अस्तित्व जाणवेल ह्या एका आशेवर मन धावत जातं, शोधत राहतं कृष्णाला! आणि तो भेटतोच… प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परिस्थितीत, वेदनेत, आनंदात, दुःखात, प्रेमात, विरहात सगळी कडे तो भेटतोच. साथ देत राहतो प्रत्येक वेळी.हातात हात घेतो आणि घेऊन जातो […]
Recent Comments