मराठी कविता
बहर

बहर

कसा बहर बहर
फुले कण कण सारा
जेंव्हा येतो रे भेटीला
तुझा गंधाळला वारा
कुठे ठेऊ हा बहर
क्षणी आला उधळत
गेला रंगून रंगात
तुझ्या माझा देह गोरा…

error: Content is protected !!